सयामी जुळे म्हणजे काय?HealthPlanet

Posted on Mon 28th Nov 2022 : 15:26

त्यात फक्त त्वचेपासून ते रक्तवाहिन्या, यकृत अशा शरीरांतर्गत अवयवांचाही समावेश असू शकतो. अशा बालकांना जन्मभर एकत्रच राहावे लागते. अशा जुळ्यांबद्दलची माहिती पहिल्यांदा सयाम (थायलंड) येथून मिळाली. म्हणून त्या बालकांना सयामी जुळी म्हणतात.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info